Photo | मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये सखल भागात साचलं पाणी, कुंभार्ली घाटात दरड कोसळली

चिपळूणमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची त्रेधा उडाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे.

| Updated on: Jul 19, 2023 | 2:21 PM
 चिपळूण शहर व परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे.

चिपळूण शहर व परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे.

1 / 8
वशिष्ठी नदीला पूर आल्याने पाणी दुथडी भरून वाहत आहे.

वशिष्ठी नदीला पूर आल्याने पाणी दुथडी भरून वाहत आहे.

2 / 8
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूण शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे.

3 / 8
शहरात एनडीआरएफचं पथक रात्री दाखल झालं असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

शहरात एनडीआरएफचं पथक रात्री दाखल झालं असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

4 / 8
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

5 / 8
पुढील तीन ते चार दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील तीन ते चार दिवस अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

6 / 8
चिपळूण मध्ये ओढे, नाले,  नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

चिपळूण मध्ये ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

7 / 8
पावसामुळे कुंभार्ली घाटात दरड कोसळली असून दरड काढण्याचे काम  सुरू आहे.

पावसामुळे कुंभार्ली घाटात दरड कोसळली असून दरड काढण्याचे काम सुरू आहे.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....