AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Pandey | अनन्या पांडेच्या बॉयफ्रेंडसाठी, पिता चंकी पांडे यांचा खास सल्ला

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांनी नुकतीच मुलगी अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या नात्याबद्दल मौन सोडत एक सल्ला दिला आहे.

| Updated on: Aug 04, 2023 | 3:06 PM
Share
बॉलिवूमडध्ये सध्या एका नव्या जोडीची जोरात चर्चा सुरू आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे. ते बऱ्याच वेळेसे एकत्र वेळ घालवताना, सुट्टी एन्जॉय करताना दिसले आहे. ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून आहे.    (Pic Credit: ananyapanday/Insta)

1 / 5
एवढंच नव्हे तर स्पेनमध्ये सुट्टी घालवल्यानंतर अनन्या आणि आदित्य भारतात एकत्र दिसले होते. मात्र या कपलने अद्याप काही अधिकृत भाष्य  केलेले नाही.

एवढंच नव्हे तर स्पेनमध्ये सुट्टी घालवल्यानंतर अनन्या आणि आदित्य भारतात एकत्र दिसले होते. मात्र या कपलने अद्याप काही अधिकृत भाष्य केलेले नाही.

2 / 5
 अनन्या पांडेचे पिता आणि अभिनेता चंकी पांडे यांना अनन्या व आदित्यच्या नात्याबाबत नुकताच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी असे उत्तर दिले की, ग्लॅमर इंडस्ट्रीत अशा गोष्टी होत असतात. तुम्ही ते थांबवू शकत नाही.

3 / 5
 त्याशिवाय अनन्या हिची ऑनस्क्रीन जोडी टायगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यनसोबत चांगली दिसते, असेही ते म्हणाले. एवढेच नव्हे तर आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडबाबत काय सल्ला दिला, हेही त्यांनी सांगितले.

त्याशिवाय अनन्या हिची ऑनस्क्रीन जोडी टायगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यनसोबत चांगली दिसते, असेही ते म्हणाले. एवढेच नव्हे तर आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडबाबत काय सल्ला दिला, हेही त्यांनी सांगितले.

4 / 5
तुमचा बॉयफ्रेंड कोणीही असो, पण तो तुमच्यापेक्षा चांगला, उत्तम व्यक्ती असावा, तुमच्यापेक्षा कमी व्यक्तीचा (आयुष्यात) काही चान्स नाही, असे चंकी यांनी त्यांच्या मुलींना सांगितले होते.

तुमचा बॉयफ्रेंड कोणीही असो, पण तो तुमच्यापेक्षा चांगला, उत्तम व्यक्ती असावा, तुमच्यापेक्षा कमी व्यक्तीचा (आयुष्यात) काही चान्स नाही, असे चंकी यांनी त्यांच्या मुलींना सांगितले होते.

5 / 5
Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!