नऊवारी साडी, हिरवा चुडा अन्… ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, फोटो समोर

या दोघांच्या विवाह सोहळ्यासाठी अश्विनी महांगडे, कृतिका देव, अभिषेक देशमुख ही कलाकार मंडळी उपस्थित होते. कौमुदी आणि आकाशवर संपूर्ण मराठी कलाविश्वातून कौमुदीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

| Updated on: Dec 26, 2024 | 9:46 PM
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील प्रत्येक पात्राने घराघरांत लोकप्रियता मिळवली.  या मालिकेत आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर लग्नबंधनात अडकली.

1 / 8
कौमुदी वलोकरने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहेत.

2 / 8
कौमुदी वलोकरने आकाश चौकसेसोबत लग्नगाठ बांधली. आकाश हा कलाविश्वापासून दूर असून उच्चशिक्षित आहे. त्याने एज्युकेशन विषयात पीएचडी पूर्ण केली आहे.

3 / 8
कौमुदीने लग्नावेळी निळ्या रंगाची नऊवारी साडी, गुलाबी शेला अन् ब्लाऊज, पारंपरिक भरजरी दागिने, हातात हिरवा चुडा असा मराठमोळा लूक केला होता.

4 / 8
आकाशने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा आणि त्यावर निळ्या रंगाचा शेला परिधान केला होता.

5 / 8
कौमुदीने वलोकरने ‘साथ सात जन्माची’ असे कॅप्शन दिले आहे.

6 / 8
कौमुदी आणि आकाशच्या लग्नाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

7 / 8
या दोघांच्या विवाह सोहळ्यासाठी अश्विनी महांगडे, कृतिका देव, अभिषेक देशमुख ही कलाकार मंडळी उपस्थित होते. कौमुदी आणि आकाशवर संपूर्ण मराठी कलाविश्वातून कौमुदीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

या दोघांच्या विवाह सोहळ्यासाठी अश्विनी महांगडे, कृतिका देव, अभिषेक देशमुख ही कलाकार मंडळी उपस्थित होते. कौमुदी आणि आकाशवर संपूर्ण मराठी कलाविश्वातून कौमुदीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

8 / 8
Follow us
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....