Katrina Kaif | ‘म्हणून सलमानला कॅटरीनाने लग्नाला बोलावलं नाही’ आयुष शर्मानं केला मोठा खुलासा

राजस्थानातील एका शाही किल्ल्यावर विकी कौशल आणि कॅटरीनाचा लग्नसोहळा पार पडला होता. या सोहळ्याला नेहा धुपिया, अंगद बैदी, कबीर खान आणि शरवरी वाघसह काही मोजक्याच जणांची उपस्थिती पाहायला मिळाली होती.

1/6
कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्यातील संबंध किती जवळचे होते, हे तर सगळ्या ठाऊकच आहे. अशावेळी सलमान खानला कॅटरीनानं आपल्या लग्नाला का बोलावलं नाही, याची चर्चा झाली नसती, तरच नवल!

2/6
दरम्यान, आता सलमान खानच्या बहिणीचा पती आयुष शर्मानं याबाबत अखेर खुलासा केलाय. बॉलिवूड बबलसोबत बोलताना आयुष शर्मानं कॅटरीनाच्या लग्नाला सलमान खान आणि त्याच्या परिवाराला का बोलवण्यात आलं नाही, यावर वक्तव्य केली आहेत.

3/6
राजस्थानातील एका शाही किल्ल्यावर विकी कौशल आणि कॅटरीनाचा लग्नसोहळा पार पडला होता. या सोहळ्याला नेहा धुपिया, अंगद बैदी, कबीर खान आणि शरवरी वाघसह काही मोजक्याच जणांची उपस्थिती पाहायला मिळाली होती.
राजस्थानातील एका शाही किल्ल्यावर विकी कौशल आणि कॅटरीनाचा लग्नसोहळा पार पडला होता. या सोहळ्याला नेहा धुपिया, अंगद बैदी, कबीर खान आणि शरवरी वाघसह काही मोजक्याच जणांची उपस्थिती पाहायला मिळाली होती.
4/6
दरम्यान, आता आयुष शर्मानं म्हटलंय की, विकी कौशल सोबत झालेल्या लग्नसोहळ्याचा निमंत्रण न मिळणं, हे काही मोठी गोष्ट नाही. आमच्यासाठी कॅटरीन एक खूप जवळची व्यक्ती आहे. ती आमची एक सांगली मैत्रिण आहे. तिला आम्ही सगळेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

5/6
तिला आपलं लग्न ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि यात काही मोठी गोष्ट नाही. हा विकी आणि कॅटरीना यांचा विषय आहे. त्या दोघांनी एकत्र चांगला वेळ घालवणं जास्त गरचेचंय, असं आयुष शर्मानं म्हटलंय.

6/6
कॅटरीनाला तिला हवा तसा जोडीदार मिळाल्यामुळे आमचंही कुटुंब आनंदी आहे. ती आनंदी असणं आमच्या परिवारासाठीही आनंददायी गोष्ट आहे. तिचं भलं व्हावं, यासाठी नेहमीच आम्ही सगळेजण तिच्यासोबत आहोत. तिनं नेहमी आनंदी राहावं, असंही आयुष शर्मानं म्हटलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI