AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भूमी पेडणेकर हिने वर्षाच्या शेवटच्या दिवशी केले जबरदस्त फोटोशूट

भूमि पेडनेकरच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे. चाहते भूमिला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देखील देत आहेत.

| Updated on: Jan 01, 2023 | 2:47 PM
Share
अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने नुकताच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये भूमिचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने नुकताच एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये भूमिचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय.

1 / 5
चित्रपट फ्लाॅप जात असतानाच भूमि बोल्ड लूकमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे भूमीचे हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

चित्रपट फ्लाॅप जात असतानाच भूमि बोल्ड लूकमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे भूमीचे हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

2 / 5
या नव्या फोटोशूटमध्ये भूमी पेडणेकर   ही इंडो-वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहे. लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.

या नव्या फोटोशूटमध्ये भूमी पेडणेकर ही इंडो-वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहे. लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.

3 / 5
भूमी पेडणेकरच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे. चाहते भूमिला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देखील देत आहेत.

भूमी पेडणेकरच्या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहे. चाहते भूमिला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देखील देत आहेत.

4 / 5
भूमी पेडणेकर  हिच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत खास ठरणार आहे. कारण 2023 मध्ये भूमिचे तब्बल सात चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

भूमी पेडणेकर हिच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत खास ठरणार आहे. कारण 2023 मध्ये भूमिचे तब्बल सात चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?