‘मला नेहमीच चुकीच्या पद्धतीने सादर केलं गेलं’, लग्न-अफेअर चर्चांवर अखेर नुसरत जहाँनी सोडलं मौन!

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) तिच्या लग्नामुळे नेहमीच चर्चेत राहिली होती. यानंतर ती पती निखिलपासून वेगळी झाली आणि आता यश दासगुप्तासोबतच्या नात्यामुळे ती पुन्हा चर्चेत आहे.

| Updated on: Nov 12, 2021 | 1:39 PM
बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) तिच्या लग्नामुळे नेहमीच चर्चेत राहिली होती. यानंतर ती पती निखिलपासून वेगळी झाली आणि आता यश दासगुप्तासोबतच्या नात्यामुळे ती पुन्हा चर्चेत आहे. यश दासगुप्ताशी नाव जोडलं गेल्यानंतर नुसरत यांच्या पहिल्या लग्नावर अनेक प्रश्नचिन्ह लावली गेली. आता या प्रकरणावर अखेर नुसरतने प्रतिक्रिया दिली आहे.

1 / 6
निखिल जैनसोबत लग्न केल्यापासून नुसरत जहाँ खूप चर्चेत होती. यानंतर अभिनेत्री गर्भवती असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या आणि त्यानंतर निखिलपासून वेगळे झाल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या. ऑगस्टमध्ये नुसरतने मुलाला जन्म दिला आणि त्या मुलाचे नाव यिशान यश दासगुप्ता असे ठेवले. यानंतर अभिनेता यश दासगुप्तासोबतच्या तिच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते.

2 / 6
यादरम्यान इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत नुसरत जहाँने सगळ्या वादांवर मौन सोडले. यबद्दल बोलताना नुसरत म्हणाली की, तिचे आणि निखिलचे लग्न भारतीय कायद्यानुसार वैध नव्हते. भारतात हे नाते फक्त लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणून मानले जाऊ शकते. या दोघांनी 2019 मध्ये तुर्कीमध्ये लग्न केले होते.

3 / 6
या वादावर इंडिया टुडेशी बोलताना नुसरतने सांगितले की, ‘त्यांनी माझ्या लग्नाचे पैसे दिले नाहीत, हॉटेलचे बिलही भरले नाही. मला त्यांना काहीही सांगायची गरज वाटत नाही. पण मी प्रामाणिकपणे हे सांगेन की, मला नेहमी चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले होते आणि आता मला ते स्पष्ट करायचे आहे.’

4 / 6
कोणाचेही नाव न घेता नुसरत म्हणाली की, इतरांवर दोषारोप करणे सोपे आहे, पण तिला कोणालाही नीचा दाखवायचा नाही.

5 / 6
मात्र, मला नेहमीच चुकीच्या पद्धती सादर केले गेले. मी नेहमी प्रामाणिक असल्याचेही तिने सांगितले. आपल्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलताना नुसरत म्हणाली की, ती नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा भाग असणार आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.