AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo | अभिनेत्री प्रज्ञा जयस्वालने जन्माष्टमीनिमित्त सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो…

फोटो पोस्ट करताना प्रज्ञा जयस्वालने कॅप्शनमध्ये लिहिले की, जन्माष्टमीच्या शुभेच्छा...प्रज्ञा जयस्वाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. प्रज्ञा तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमी सोशल मिडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

| Edited By: | Updated on: Aug 20, 2022 | 9:23 AM
Share
काल म्हणजेच शुक्रवारी जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सेलिब्रिटींनीही कृष्ण जन्मोत्सव साजरा केला. बॉलिवूड अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल हिने जन्माष्टमीनिमित्त इंस्टाग्रामवर काही फोटोही शेअर केले आहेत.

1 / 5
जन्माष्टमीच्या निमित्ताने प्रज्ञा जयस्वालने पारंपारिक पोशाखातील तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये प्रज्ञा एका शानदार लूकमध्ये दिसत आहे.

जन्माष्टमीच्या निमित्ताने प्रज्ञा जयस्वालने पारंपारिक पोशाखातील तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये प्रज्ञा एका शानदार लूकमध्ये दिसत आहे.

2 / 5
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने मस्टर्ड कलरचा लेहेंगा घातला आहे. फोटोंमध्ये प्रज्ञा जयस्वाल जबदरस्त पोज देताना दिसते आहे.

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने मस्टर्ड कलरचा लेहेंगा घातला आहे. फोटोंमध्ये प्रज्ञा जयस्वाल जबदरस्त पोज देताना दिसते आहे.

3 / 5
फोटो पोस्ट करताना प्रज्ञा जयस्वालने कॅप्शनमध्ये लिहिले की,  जन्माष्टमीच्या शुभेच्छा...प्रज्ञा जयस्वाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

फोटो पोस्ट करताना प्रज्ञा जयस्वालने कॅप्शनमध्ये लिहिले की, जन्माष्टमीच्या शुभेच्छा...प्रज्ञा जयस्वाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

4 / 5
प्रज्ञा तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमी सोशल मिडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

प्रज्ञा तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना आश्चर्यचकित करत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमी सोशल मिडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

5 / 5
Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट