AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा हिचा मोठा गौप्यस्फोट, बाॅलिवूडमधील राजकारणामुळे काम मिळत नव्हते, हाॅलिवू़डमध्ये ऑडिशन न देता…

प्रियांका चोप्रा ही तिच्या आगामी वेब सीरिजमुळे चांगली चर्चेत आहे. या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना सध्या प्रियांका चोप्रा ही दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुलगी मालती आणि पती निक जोनस यांच्यासोबत प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये दाखल झाली होती.

| Updated on: Apr 24, 2023 | 8:02 PM
Share
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही मुलगी मालती आणि पती निक जोनस याच्यासोबत भारतामध्ये दाखल झाली होती.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही मुलगी मालती आणि पती निक जोनस याच्यासोबत भारतामध्ये दाखल झाली होती.

1 / 5
प्रियांका चोप्रा ही तिच्या आगामी वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. यादरम्यान प्रियांका चोप्रा हिने मोठा खुलासा केला आहे. या वेब सीरिजसाठी तिला कोणतेही ऑडिशन देण्याची गरज पडली नसल्याचे तिने म्हटले.

2 / 5
ज्यावेळी बाॅलिवूडमध्ये राजकारण सुरू होते आणि तिला बाॅलिवूडमध्ये काम दिले जात नव्हते. एका कोपऱ्यात तिला ढकलले जायचे. त्यानंतर तिने हाॅलिवूडमध्ये काम करणे चालू केले.

ज्यावेळी बाॅलिवूडमध्ये राजकारण सुरू होते आणि तिला बाॅलिवूडमध्ये काम दिले जात नव्हते. एका कोपऱ्यात तिला ढकलले जायचे. त्यानंतर तिने हाॅलिवूडमध्ये काम करणे चालू केले.

3 / 5
प्रियांका म्हणाली की, मी पहिल्यांदा हाॅलिवूडमध्ये ऑडिशन दिले होते. त्यानंतर मला कधीच ऑडिशन देण्याची गरज पडली नाहीये. एककाळ होता तिला बाॅलिवूडमध्ये काम मिळत नव्हते.

प्रियांका म्हणाली की, मी पहिल्यांदा हाॅलिवूडमध्ये ऑडिशन दिले होते. त्यानंतर मला कधीच ऑडिशन देण्याची गरज पडली नाहीये. एककाळ होता तिला बाॅलिवूडमध्ये काम मिळत नव्हते.

4 / 5
काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडबद्दल मोठे भाष्य केले होते. कशाप्रकारे आपल्याला बाॅलिवू़डमध्ये त्रास दिला जात होता हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली होती.

काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडबद्दल मोठे भाष्य केले होते. कशाप्रकारे आपल्याला बाॅलिवू़डमध्ये त्रास दिला जात होता हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली होती.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!