आनंद वाटून घेतल्यानेच वाढतो! अनाथ आश्रमातील मुलांना भेटून शहनाज गिलच्या चेहऱ्यावरही आले हसू!

अभिनेत्री शहनाज गिल सिद्धार्थ शुक्लावर खूप प्रेम करत होती. तिने स्वत: टीव्हीवर अनेकदा याचा खुलासा केला होता, त्यामुळेच सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने ती खूपच दु:खी झाली होती.

1/5
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. एवढेच नाही तर, शहनाज गिल पूर्णपणे तुटली होती. यानंतर शहनाजनेही कामातून ब्रेक घेतला होता आणि ती घराबाहेर देखील पडत नव्हती.

2/5
मात्र, काही दिवसांपूर्वी ती ‘हौसला रख’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिसली होती. मात्र, प्रमोशननंतर ती तिथे फार काळ दिसली नाही. आता शहनाज नुकतीच एका अनाथाश्रमात दिसली.

3/5
यादरम्यान शहनाजने येतील मुलांसोबत भरपूर वेळ घालवला. त्यांच्याशी खूप बोलली. शहनाजचे येथील फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत.

4/5
शहनाजला पाहून चाहते खूप खूश आहेत. शहनाजचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत, ज्यात ती सर्वांना मिठी मारत आहे.

5/5
शहनाजसोबत तिचे वडीलही उपस्थित होते. या सगळ्यांना भेटून शहनाज तिचं मन हलकं करत असल्याचं दिसतंय. त्याचबरोबर ती आनंद सर्वांसोबत वाटून आणखी वाढवत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI