Uorfi Javed | चाहत्यांनी लावला डोक्याला हात, थेट च्युईंगमच्या ड्रेसमध्ये उर्फी जावेद, लोक हैराण
उर्फी जावेद ही तिच्या लूकमुळे कायमच चर्चेत असते. नुकताच उर्फी जावेद हिने तिच्या अतरंगी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उर्फी जावेद हिचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे नेहमीच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
किती सुंदर दिसतेय.., केशरी रंगाच्या साडीत भाग्यश्री मोटेचा मराठमोळा साज
लाल साडीत सोनाक्षी सिन्हाचा शृंगार, फोटो सर्वत्र व्हायरल
जिरे भिजवून खाल्ल्याने काय होते ?
या ५ चुकीच्या सवयी करू शकतात किडनी फेल आताच घ्या.......
अंजली अरोराच्या साडीमधील लुकने लावलं सर्वांना वेड, सौंदर्य पाहून...
कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, श्रुती मराठेच्या लुकवर चाहते फिदा
