Urfi Javed | निळ्या बिकिनीमध्ये उर्फी जावेदने वाढवला इंटरनेटचा पारा, हॉट फोटो पाहून चाहते म्हणतायत…

'बिग बॉस ओटीटी'मध्ये आपल्या अदांनी हंगामा करणारी उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. उर्फीने बोल्ड स्टाईलने ह्रदयं घायाळ केली असताना, अनेकदा ती ट्रोलही होते. दरम्यान, उर्फीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुन्हा तिचा बिकिनी अवतार दाखवला आहे. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Dec 10, 2021 | 11:23 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

1 / 5
अलीकडेच उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर तिचे बिकिनी फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उर्फी नेहमीप्रमाणेच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिची गॉर्जियस आणि टोन्ड फिगर पाहायला मिळत आहे.

2 / 5
उर्फी जावेदचे बोल्ड फोटो समोर येताच चाहते घायाळ झाले आहेत. चाहते कमेंट करून तिच्या लुकचे कौतुक करत आहेत, तर काही लोक तिला ट्रोलही करत आहेत. काही चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तर काही वापरकर्ते तिला असे कपडे न घालण्याचा सल्ला देत आहेत.

3 / 5
या आधीही उर्फीने सोशल मीडियावर तिचा बिकिनी अवतार अनेकदा दाखवला आहे. एवढेच नाही तर, तिचे इंस्टाग्राम अकाउंट बघितले तर तिचे अनेक बिकिनी फोटोज पाहायला मिळतील. ज्यामध्ये ती वेगवेगळ्या लूक आणि पोज देताना दिसत आहे.

4 / 5
उर्फी 'सात फेरी की हेरा फेरी', 'बेपनाह', 'जीजी मां', 'डायन', 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'कसौटी जिंदगी' सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. ती टीव्हीवर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली आहे. उर्फीने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक टीव्ही शोमध्ये काम केले असले, तरी बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यानंतर उर्फी अधिक लोकप्रिय झाली आहे. या शोमधला तिचा प्रवास खूपच छोटा होता, पण शोमुळे तिची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत गेली आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें