PHOTO | प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा स्पॉट झाली, मुलगी आराध्याही सोबत

ऐश्वर्या राय बच्चन शेवटची 2018 मध्ये आलेल्या फन्ने खान चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत राजकुमार राव आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते.

1/5
ऐश्वर्या राय बच्चन बऱ्याच काळापासून प्रसिद्धीपासून दूर आहे. ती चित्रपटांपासूनही दूर आहे.

2/5
ऐश्वर्या काही कालावधीपासून प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे बरीच चर्चेमध्ये राहिली आहे.

3/5
अलीकडेच ऐश्वर्या विमानतळावर दिसली आणि या दरम्यान तिची मुलगी आराध्या देखील सोबत दिसली.

4/5
पुन्हा एकदा ऐश्वर्या लूज आऊटफिटमध्ये दिसली, ज्यामुळे चाहते ती गर्भवती असल्याचा अंदाज बांधत आहेत.

5/5
अद्याप या बातमीवर अभिनेत्री किंवा कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI