Aishwarya Rai इन्स्टाग्रामवर फक्त एकाला करते फॉलो, सासू-सासरे नाही तर ‘तो’ कोण?

मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पण अभिनेत्री इन्स्टाग्रामवर फक्त एकाला फॉलो करते.

| Updated on: Oct 06, 2023 | 11:24 AM
सोशल मीडियावर  अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ऐश्वर्या राय हिने २०१८ मध्ये इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं. तेव्हा अभिनेत्रीने स्वतःचा एकही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला नव्हता..

1 / 5
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एन्ट्री करताच अभिनेत्रीचे १४ हजार फॉलोअर्स झाले. तेव्हा अभिनेत्रीने ठराविक लोकांना फॉलो केलं होतं. ऐश्वर्या राय हिने कुटुंबातील कोणालाही सोशल मीडियावर फॉलो केलेलं नाही. ऐश्वर्या राय सोशल मीडियावर महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री जया बच्चन यांना देखील फॉलो केलेलं नाही.

2 / 5
ऐश्वर्या राय इन्स्टाग्रामवर फक्त आणि फक्त अभिनेता आणि पती अभिषेक बच्चन याला फॉलो करते. अभिषेक देखील सोशल मीडियावर पत्नीला फॉलो करतो. सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय हिची चर्चा रंगलेली आहे. ऐश्वर्या  कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

3 / 5
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी २००७ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता देखील ऐश्वर्या तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

4 / 5
लग्नानंतर अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन आहे. आराध्या देखील प्रसिद्ध सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. ऐश्वर्या मुलीसोबत देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow us
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.