Gangubai Kathiawadi : बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये गंगुबाईचा बोलबाला, आलिया भट्ट चित्रपटाच्या प्रीमियरसाठी रवाना!
आलिया भट्ट बहिण शाहीन भट्टसोबत 72व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेली. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर येथे होणार आहे. आलियाने परफेक्ट एअरपोर्ट लूकने चाहत्यांना आकर्षित केले. यावेळी आलियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यासोबत पांढरे बूट घातले होते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
