AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt हिच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या नजरा; फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्ट कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आसते. आता देखील अभिनेत्री एका कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या आलिया तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Jun 21, 2023 | 4:45 PM
Share
अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या फॅशन सेन्सची देखील तुफान चर्चा रंगलेली असते.

अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या फॅशन सेन्सची देखील तुफान चर्चा रंगलेली असते.

1 / 5
सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

2 / 5
राहाच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीर कायम त्यांच्या लेकीबद्दल बोलताना दिसतात.

राहाच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीर कायम त्यांच्या लेकीबद्दल बोलताना दिसतात.

3 / 5
आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे आलिया राहासोबत कधी फोटो किंवा व्हिडीओ कधी पोस्ट करते याच प्रतीक्षेत चाहते आहेत.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे आलिया राहासोबत कधी फोटो किंवा व्हिडीओ कधी पोस्ट करते याच प्रतीक्षेत चाहते आहेत.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!