आलिया-रणबीरचा नवीन बंगला म्हणजे श्रीमंती थाट! तुम्हालाही वाटेल असं हवं आपलं घर

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहे. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. यासाठी चेंबूरमध्ये आलिया-रणबीरच्या स्वप्नातील घर बांधलं जात आहे.

Mar 15, 2022 | 7:30 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Mar 15, 2022 | 7:30 AM

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहे. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. यासाठी चेंबूरमध्ये आलिया-रणबीरच्या स्वप्नातील घर बांधलं जात आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक आहे. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. यासाठी चेंबूरमध्ये आलिया-रणबीरच्या स्वप्नातील घर बांधलं जात आहे.

1 / 5
कपूर कुटुंबीयांचा कृष्णा-राज बंगला ज्याठिकाणी होता, त्याच ठिकाणी आलिया-रणबीरसाठी हे घर बांधण्यात येत आहे.

2 / 5
'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार या नव्या बंगल्यात रणबीरचे वडील आणि  दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासाठी खास वेगळी रुम असेल.

3 / 5
ऋषी कपूर यांची आवडती खुर्ची, त्यांचा बुकशेल्फ यांसारख्या गोष्टींनी त्यांची ही रुम सजवण्यात येणार आहे.

4 / 5
टेंम्परेचर कंट्रोल्ड स्विमिंग पूल, ओपन एअर एम्फीथिएटर यांसारख्या अत्याधुनिक सुविधासुद्धा या बंगल्यात असतील.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें