आलियाच्या अंगठीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; काय आहे असं खास?

अभिनेत्री आलिया भट्ट काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. आई आणि बहिणीसोबत मालदीवमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर ती गुरुवारी तिथून परतली.

| Updated on: Mar 18, 2022 | 6:18 PM
अभिनेत्री आलिया भट्ट काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. आई आणि बहिणीसोबत मालदीवमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर ती गुरुवारी तिथून परतली.

अभिनेत्री आलिया भट्ट काही दिवसांपूर्वी मालदीवमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. आई आणि बहिणीसोबत मालदीवमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर ती गुरुवारी तिथून परतली.

1 / 5
यावेळी एअरपोर्टवर आलियाच्या अंगठीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आलियाने ही अंगठी तिच्या डाव्या हाताच्या अनामिकेत घातली आहे.

यावेळी एअरपोर्टवर आलियाच्या अंगठीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आलियाने ही अंगठी तिच्या डाव्या हाताच्या अनामिकेत घातली आहे.

2 / 5
यावेळी आलिया व्हाइट टँक टॉप आणि जीन्स अशा कूल लूकमध्ये दिसली.

यावेळी आलिया व्हाइट टँक टॉप आणि जीन्स अशा कूल लूकमध्ये दिसली.

3 / 5
काही दिवसांपूर्वी आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

काही दिवसांपूर्वी आलियाचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

4 / 5
आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलियाच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला.

आलियाचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलियाच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.