‘ॲनिमल’ फेम तृप्ती डिमरीच्या काळ्या ड्रेसमध्ये हटके अदा, फोटो व्हायरल
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
