Ankita-Vicky Mehandi Photos : विकीच्या नावाची मेंदी अंकिताच्या हाती; ‘या’ दिवशी घेणार सात फेरे

कॅटरिना कैफ-विकी कौशल(Katrina Kaif with Vicky Kaushal)च्या लग्नानंतर आता अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाची चर्चा रंगलीय.

Dec 12, 2021 | 6:30 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 12, 2021 | 6:30 PM

कॅटरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नानंतर आता अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाची चर्चा रंगलीय. 14 डिसेंबरला अंकिता लोखंडे-विकी विवाहबंधनात अडकणार आहेत.

1 / 5
मेहंदी कलाकार वीणा नागडा यांनी अंकिता लोखंडे हिला मेहंदी लावली. वीणा नागडा एक प्रसिद्ध मेहंदी कलाकार आहेत. अंकिताच्या आधी त्यांनी कॅतरिना कैफच्या हातावर मेहंदी लावली होती.

2 / 5
दोघांच्या लग्नाची गडबड सुरू झालीय. 11 डिसेंबरला अंकिताचा मेहंदी सोहळा होता. अंकिताच्या मेहंदी सेरेमनीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातायत.

3 / 5
अंकिता लोखंडे ही एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. लवकरच ती तिचा प्रियकर विकी जैनसोबत आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करणार आहे.

4 / 5
काही काळापूर्वी अंकितानं तिच्या इन्स्टाग्रामवर प्री-वेडिंग व्हिडिओ शेअर केला होता, जो चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षाहून जराही कमी नव्हता. अंकिताच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें