AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतच्या मृत्यूला 4 वर्ष पूर्ण, अंकिता लोखंडेने पोस्ट केला ‘तो’ खास फोटो

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. सोशल मीडियावर देखील सुशांत याचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशात अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील सुशांत याचा फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र अंकिता हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jun 14, 2024 | 4:22 PM
Share
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 मध्ये म्हणजे आजच्या दिवशी वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या मृत्यूला आता 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण तरी देखील अभिनेत्याला कोणी विसरू शकलं नाही.

1 / 5
सुशांत याने सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शिवाय अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे.

सुशांत याने सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शिवाय अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे.

2 / 5
अंकिता लोखंडे हिने सुशांत याचा त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री सलेन्ट सॉग्न फोटोला दिलं असून अंकिता हिने कॅप्शन लिहिलं नाही.

अंकिता लोखंडे हिने सुशांत याचा त्याच्या पाळीव कुत्र्यासोबत फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री सलेन्ट सॉग्न फोटोला दिलं असून अंकिता हिने कॅप्शन लिहिलं नाही.

3 / 5
अंकिता आणि सुशांत यांनी एकमेकांना तब्बल सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

अंकिता आणि सुशांत यांनी एकमेकांना तब्बल सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

4 / 5
'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे दोघांमध्ये प्रेम बहरलं. मालिकेत दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती. आजही सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट असतात. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं.

5 / 5
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.