Aayush Sharma | ‘अंतिम’चे शूट संपवून आयुष शर्मा मालदीवला रवाना, पत्नी आणि मुलांसमवेत धमाल, पाहा फोटो…
अभिनेता आयुष शर्मा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे अर्थात ‘अंतिम’चे चित्रीकरण पूर्ण करून सुट्टीसाठी मालदीवला रवाना झाला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
