Bigg Boss OTT : सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत करण जोहर झाला भावूक, शोच्या सुरुवातीला दिली श्रद्धांजली

शोच्या सुरुवातीला करणला सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत भावुक झाला. शो पुढे सुरू करण्यापूर्वी त्यानं सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली. (Bigg Boss OTT: Karan Johar remembers Siddharth Shukla, pays homage at start of show)

1/6
'संडे का वार' मध्ये नेहमी स्पर्धकांचा क्लास घेणाऱ्या करण जोहरकडे स्क्रिनवर आल्यावर बोलण्यासाठी शब्द नव्हते.

2/6
काल शोच्या सुरुवातीला करणला सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत भावुक झाला. शो पुढे सुरू करण्यापूर्वी त्यानं सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली.

3/6
करण म्हणाला की, सिद्धार्थ शुक्ला हा कलर्स आणि बिग बॉसच्या टीमचा महत्त्वाचा भाग होता. म्हणूनच त्याच्या जाण्याने सर्वांना निशब्द केलं आहे.

4/6
करण सिद्धार्थला 'झलक दिखला जा' पासून ओळखत होता, सिद्धार्थनं त्याच्या चित्रपटातही काम केलंय. जवळचा मित्र गमावल्याचं दुःख करणच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

5/6
'शो मस्ट गो ऑन' असं म्हणत करणनं सिद्धार्थला श्रद्धांजली वाहून शो पुढे नेला.

6/6
दोन आठवड्यांपूर्वीच सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल बिग बॉस ओटीटी शोचा भाग बनले होते. करण जोहरनं दोघांसोबत खूप मजा केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI