Mouni Roy: मौनी रॉयच्या ढासू अदा, फोटोवरून नजर हटता हटेना !
अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. ती सोशल मीडियावर अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मौनीने तिचे खास साडीवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मौनीने या फोटोंमध्ये सिल्व्हर ग्लिटर साडी घातली आहे. या साडीमध्ये तिचे लूक जबरदस्त दिसते आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
या ५ चुकीच्या सवयी करू शकतात किडनी फेल आताच घ्या.......
अंजली अरोराच्या साडीमधील लुकने लावलं सर्वांना वेड, सौंदर्य पाहून...
कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, श्रुती मराठेच्या लुकवर चाहते फिदा
वय लपवणारं करीना कपूरचं सौंदर्य, दिलखेच अदांवर चाहते घायाळ
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना करायचे छत्रपती शिवाजी महाराज?
GK: कावळे किती दिवस जगतात?
