AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Panday हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा; फोटो व्हायरल

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) कायम तिच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असते... अनन्या हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःते स्थान पक्क केलं... आता अनन्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे...

| Updated on: May 17, 2023 | 5:23 PM
Share
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिने 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनन्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही...

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिने 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनन्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही...

1 / 5
'पती पत्नी और वो'  सिनेमातील अनन्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असणारी अनन्या आता तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.

'पती पत्नी और वो' सिनेमातील अनन्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असणारी अनन्या आता तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
बॉलिवूडमध्ये कायम सक्रिय असणारी अनन्या आता तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आली. गुलाबी रंगाच्या सूटमध्ये अनन्या प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे...

बॉलिवूडमध्ये कायम सक्रिय असणारी अनन्या आता तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आली. गुलाबी रंगाच्या सूटमध्ये अनन्या प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे...

3 / 5
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अनन्याच्या फोटोंची चर्चा रंगत आहे... शिवाय अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अनन्याच्या फोटोंची चर्चा रंगत आहे... शिवाय अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

4 / 5
अनन्या पांडे (Ananya Panday) कायम तिच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अनन्या अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे..

अनन्या पांडे (Ananya Panday) कायम तिच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अनन्या अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे..

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?