AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 23 व्या वर्षी हिचं बोल्डनेस म्हणजे… अवनीत कौर हिच्या घायाळ अदा, फोटो व्हायरल

अवनीत कौर अवघ्या 22 व्या वर्षी सोशल मीडिया स्टार बनली आहे. तिने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Mar 30, 2024 | 2:51 PM
Share
अभिनेत्री अवनीत कौर  कायम सोशल मीडियावर स्वतःचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. वयाच्या 23 व्या वर्षी देखील अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसते...

अभिनेत्री अवनीत कौर कायम सोशल मीडियावर स्वतःचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. वयाच्या 23 व्या वर्षी देखील अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसते...

1 / 5
अवनीत कौर  फक्त अभिनेत्री नाही तर, सोशस मीडिया स्टार देखील आहे. अभिनेत्री उत्तम डान्सर देखील आहे. सध्या अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

अवनीत कौर फक्त अभिनेत्री नाही तर, सोशस मीडिया स्टार देखील आहे. अभिनेत्री उत्तम डान्सर देखील आहे. सध्या अभिनेत्री नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5
अभिनेत्री अवनीत कौर हिने वयाच्या 22 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियते देखील मोठी वाढ झाली आहे.

अभिनेत्री अवनीत कौर हिने वयाच्या 22 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियते देखील मोठी वाढ झाली आहे.

3 / 5
अवनीत हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत हिच्या ऑनस्क्रिन जोडीची देखील तुफान चर्चा रंगली.

अवनीत हिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत हिच्या ऑनस्क्रिन जोडीची देखील तुफान चर्चा रंगली.

4 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?