नवऱ्यासोबत रोमँटिक फोटो पोस्ट करत करीना म्हणते…, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री करीना कपूर फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. आता देखील करीना पती सैफ अली खान याच्यासोबत पोस्ट केलेल्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर करीनाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories