Photos : “New York Wala Birthday!”, विकी कौशलच्या वाढदिवसानिमित्त कतरिना कैफकडून खास फोटो शेअर…

आज अभिनेता विकी कौशलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

May 16, 2022 | 6:35 PM
आयेशा सय्यद

|

May 16, 2022 | 6:35 PM

आज अभिनेता विकी कौशलचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्याची पत्नी आणि अभिनेत्री कटरिना कैफनेही त्यांचे खास फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
कटरिनाने विकीसोबतचा न्यूयॉर्कमधला फोटो शेअर केला आहे. याला तिने "New York Wala Birthday! हे सगळं खूप साधं आहे. पण हा दिवस खास बनवणारं आहे", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

2 / 5
काही दिवसांआधी कटरिनाने विकीसोबतचा हा स्विमिंग पुलमधला फोटो शेअर केला होता. याला तिने मी आणि माझं हृदय अआसं कॅप्शन दिलं होतं.

3 / 5
काही दिवसांआधी कटरिना आणि विकी फिरायला गेले होते. तेव्हाचे काही फोटोही कटरिनाने शेअर केले होते. यात या दोघांच्या मागे समुद्र दिसतो आहे.

4 / 5
कटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी मागच्यावर्षी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. हे अनेकांच्या  कपल आहे. ते एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यावर लाईक्सचा पाऊस पडत असतो.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें