Malaika Arora : किती शिकली आहे मलायका अरोरा? आज कमावते कोट्यवधींची माया

Malaika Arora : मलायका अरोरा हिचं शिक्षण जाणून व्हाल थक्क; बॉयफ्रेंड अर्जुन कपूर मात्र फक्त 10 वी पास; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांची चर्चा... किती शिकली आहे मलायका अरोरा?

| Updated on: Dec 04, 2023 | 7:51 PM
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. दोघे कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असता. अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली.

1 / 5
बॉलिवूडच्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत मलायका आणि अर्जुन कोट्यवधी रुपये कमावतात. पण दोघांचं शिक्षण किती झालं आहे?  अर्जुन याचं शिक्षण  मलायका याच्यापेक्षा कमी आहे. सध्या सर्वत्र मलायका आणि अर्जुन यांच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे.

2 / 5
अर्जुन कपूर याने आर्य विद्या मंदिर शाळेतून शिक्षणाची सुरुवात केली. १० वी पास झाल्यानंतर अर्जुन ११ वी मात्र नापास झाला. अखेर बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अर्जुन याने शिक्षण सोडलं.

अर्जुन कपूर याने आर्य विद्या मंदिर शाळेतून शिक्षणाची सुरुवात केली. १० वी पास झाल्यानंतर अर्जुन ११ वी मात्र नापास झाला. अखेर बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अर्जुन याने शिक्षण सोडलं.

3 / 5
मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा हिच्या जन्म मुंबई येथील ठाणे याठिकाणी झाला. तिने स्वामी विवेकानंद स्कूल आणि हॉली क्रॉस शाळेतून शिक्षण पूर्ण केलं.

मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा हिच्या जन्म मुंबई येथील ठाणे याठिकाणी झाला. तिने स्वामी विवेकानंद स्कूल आणि हॉली क्रॉस शाळेतून शिक्षण पूर्ण केलं.

4 / 5
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मलायका हिने जय हिंद कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. पण मलायका हिला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. पण मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर मलायका हिने शिक्षण सोडलं. आज मलायका झगमगत्या विश्वातून कोट्यवधी रुपये कमावणारी अभिनेत्री आहे.

5 / 5
Follow us
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक.
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके.
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.