AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora हिच्या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांच्या नजरा, अत्यंत बोल्डलूकमध्ये दिसली अभिनेत्री

मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा हिच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा आहेत. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. मलायका अरोरा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. मलायका अरोरा तिच्या शोमध्ये मोठे खुलासे करताना दिसली.

| Updated on: May 07, 2023 | 5:00 PM
Share
बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आपल्या मित्रांसोबत एका शोमध्ये धमाल करताना मलायका अरोरा ही दिसली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आपल्या मित्रांसोबत एका शोमध्ये धमाल करताना मलायका अरोरा ही दिसली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

1 / 5
मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. नुकताच मलायका अरोरा ही जबरदस्त लूकमध्ये दिसलीये.

मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. नुकताच मलायका अरोरा ही जबरदस्त लूकमध्ये दिसलीये.

2 / 5
मलायका अरोरा ही मुंबईमध्ये एका कार्यक्रमात पोहचली होती. यावेळी मलायका अरोरा हिचा लूक पाहून अनेकांना धक्का बसला. मलायका अरोरा ही यावेळी अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली.

मलायका अरोरा ही मुंबईमध्ये एका कार्यक्रमात पोहचली होती. यावेळी मलायका अरोरा हिचा लूक पाहून अनेकांना धक्का बसला. मलायका अरोरा ही यावेळी अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली.

3 / 5
Malaika Arora हिच्या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांच्या नजरा, अत्यंत बोल्डलूकमध्ये दिसली अभिनेत्री

4 / 5
मलायका अरोरा हिच्या या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, काय बोल्डनेस आहे राव मलायका हिचा. दुसऱ्याने लिहिले की, या बाॅडीसाठी मलायका किती जास्त मेहनत घेते.

मलायका अरोरा हिच्या या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, काय बोल्डनेस आहे राव मलायका हिचा. दुसऱ्याने लिहिले की, या बाॅडीसाठी मलायका किती जास्त मेहनत घेते.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!