AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora fatehi हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा; फोटो सर्वत्र व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल नोरा फतेही (Nora fatehi) हे सध्या सोशल मीडियावर आपल्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री एका नवीन लूकमध्ये दिसली. सध्या सर्वत्र फक्त आणि नोरा हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 21, 2023 | 7:47 PM
Share
बॉलिवूडची सध्याची टॉप डान्सर नोरा फतेही हिने आज कलेने इंडस्ट्रीमध्ये स्थान स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अभिनेत्री तिच्या आयटम साँग्ससाठी बरीच प्रसिद्ध आहे.

बॉलिवूडची सध्याची टॉप डान्सर नोरा फतेही हिने आज कलेने इंडस्ट्रीमध्ये स्थान स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अभिनेत्री तिच्या आयटम साँग्ससाठी बरीच प्रसिद्ध आहे.

1 / 5
अतिशय हॉट अँड बोल्ड अवतारातील तिचं नवं फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

अतिशय हॉट अँड बोल्ड अवतारातील तिचं नवं फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

2 / 5
हार्डी संधूच्या ‘नाह’ (Naah) या गाण्याद्वारे नोरा फतेहीने इंडस्ट्रीमध्ये जोरदार एंट्री केली.  त्यानंतर अभिनेत्री कधीही मागे वळून पाहिलं नाही.. सध्या सर्वत्र नोरा हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

हार्डी संधूच्या ‘नाह’ (Naah) या गाण्याद्वारे नोरा फतेहीने इंडस्ट्रीमध्ये जोरदार एंट्री केली. त्यानंतर अभिनेत्री कधीही मागे वळून पाहिलं नाही.. सध्या सर्वत्र नोरा हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

3 / 5
नोरा फतेही फक्त तिच्या प्रोफेशनलमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नोरा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीच्या नावाची देखील चर्चा झाली आहे.

4 / 5
नोरा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?