AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाल रंगाच्या साडीत फुलंल श्रद्धा कपूर हिचं सौंदर्य; चाहते म्हणाले, ‘उफ्फ ये आंखे…’

अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने लाल रंगाच्या साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र श्रद्धा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

| Updated on: Jun 19, 2024 | 3:21 PM
Share
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने लाल रंगाच्या फ्लोरल साडी फोटो पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने लाल रंगाच्या फ्लोरल साडी फोटो पोस्ट केले आहेत. साडीत अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
सोशल मीडियावर श्रद्धाचे अनेत फोटो व्हायरल होत असतात. साडीमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. श्रद्धा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

सोशल मीडियावर श्रद्धाचे अनेत फोटो व्हायरल होत असतात. साडीमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. श्रद्धा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

2 / 5
लाल रंगाच्या साडीत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'कॅप्शन सांगा?' असं लिहिलं आहे. त्यावर चाहते 'उफ्फ ये आंखे...' अशी कमेंट करत आहेत.

लाल रंगाच्या साडीत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'कॅप्शन सांगा?' असं लिहिलं आहे. त्यावर चाहते 'उफ्फ ये आंखे...' अशी कमेंट करत आहेत.

3 / 5
श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

4 / 5
श्रद्धा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री राहुल मोदी याला डेट करत आहे.

श्रद्धा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री राहुल मोदी याला डेट करत आहे.

5 / 5
Follow Us
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?