AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाल रंगाची सर्वात बेस्ट गोष्ट…, श्रद्धा कपूरने चाहत्यांना का विचारला असा प्रश्न?

अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटोंमुळे श्रद्धा कपूर चर्चेत आली आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने चाहत्यांना मोठा प्रश्न देखील विचारला आहे.

| Updated on: Jul 22, 2024 | 2:54 PM
Share
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हटके अदांना चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्रीच्या हटके अदांना चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

1 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये  'जगात लाल रंगाची सर्वात बेस्ट गोष्ट कोणती आहे...?' असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'जगात लाल रंगाची सर्वात बेस्ट गोष्ट कोणती आहे...?' असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे.

2 / 5
अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

4 / 5
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज...
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली? काल रात्री घेतलेल्या बैठीकीनंतर आज पुन्हा कोअर कमिटीची मिटिंग सुरु
राजकीय हालचालींना वेग! निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचं...
राजकीय हालचालींना वेग! पुण्यातील निधी वाटपाच्या वादावरून पार्थ पवारांचा थेट चंद्रकांत पाटलांना फोन
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित
मोठी घोषणा! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित, दिल्लीत हालचालींना वेग