एक आठवडा होऊनही अजूनही प्रेक्षक या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. भेडिया चित्रपट देखील दोन दिवसांपूर्वी रिलीज झालाय.
Nov 27, 2022 | 5:58 PM
अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट गेल्या आठवड्यात रिलीज झालाय. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी करतोय. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे.
1 / 5
एक आठवडा होऊनही अजूनही प्रेक्षक या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. भेडिया चित्रपट देखील दोन दिवसांपूर्वी रिलीज झालाय. आता प्रेक्षक दृश्यम 2 प्रतिसाद देतात की भेडियाला हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
2 / 5
दृश्यम 2 च्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला होता. कोरोनानंतर बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट काही खास कामगिरी करू शकत नव्हते. त्यामध्ये हा चित्रपट धमाकेदार कमाई करतोय.
3 / 5
श्रिया सरन ही दृश्यम 2 मध्ये महत्वाच्या भूमिकेत असून अजय देवगणची पत्नीचा रोल ती करत आहे. या रोलमध्ये ती अत्यंत शांत आणि साधी दिसते.
4 / 5
रिअल लाईफमध्ये श्रिया सरन अत्यंत बोल्ड असून ती कायमच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते. श्रिया सरनची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे.