उर्फी जावेदचा नवीन कारनामा, पाहा अभिनेत्रीचे फोटोशूट…
उर्फी तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देते. काहीजण उर्फीच्या स्टाईलवर फिदा देखील आहेत. तर काहीजण तिला कायमच ट्रोल करतात. यावेळी देखील उर्फी तिच्या हटके कपड्यांमुळे चर्चेत आलीये.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
