Photo : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी घेतली कोरोनाप्रतिबंधक लस, पाहा फोटो

लस घेतल्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांनाही लस घ्या असं कलाकार सांगत आहेत. (Coronavirus vaccine taken by artists in 'Maharashtrachi Hasyajatra', see photo)

Jun 18, 2021 | 5:30 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jun 18, 2021 | 5:30 PM

सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घ्या असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. अशात तुमचे लाडके कलाकारसुद्धा लस घेत आहेत.

1 / 5
लस घेतल्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांनाही लस घ्या असं कलाकार सांगत आहेत.

2 / 5
आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या टीमनंसुद्धा कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

3 / 5
टीममधील सगळ्यांनीच मालाड येथील लाईफलाइन हॉस्पिटलमध्ये लस घेतलीये. सोनी मराठी वाहिनी आणि वेट क्लाउड प्रोडक्शन यांच्याकडून सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांना लस देण्यात आली.

4 / 5
महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि त्याचे कलाकार सातत्यानं प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत आणि प्रेक्षकांना हसवत आहेत. या कठीण काळात हास्यजत्रा ही जणू टेन्शनवरची मात्रा ठरत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें