आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.
1 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील दिशाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे.
2 / 5
काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. बॉलिवूडच्या सर्वत्र बोल्ड अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे दिशा.. दिशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
3 / 5
दिशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत दिशा चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
4 / 5
दिशा फक्त तिच्या प्रोफेशनल अयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कयम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्री कायम चर्चेत असते.