Birthday Special : हॉटेलमध्ये काम ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास, जाणून घ्या वाणी कपूरबद्दल काही खास गोष्टी

वाणी कपूरनं बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हॉटेल्समध्येही काम केलं आहे. (From working in a hotel to Bollywood actress, learn some special things about Vani Kapoor)

| Updated on: Aug 23, 2021 | 2:49 PM
वाणी कपूरनं बॉलिवूड करियरची सुरुवात ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून केली. वाणी सोबतच  सुशांत सिंह राजपूत आणि परिणीती चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. जरी या चित्रपटातून वाणीनं पदार्पण केलं, तरी हे 2 स्टार असूनही वाणीला चित्रपटात जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

1 / 5
पहिल्याच चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर वाणीनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आणि त्यानंतर तिनं एका तामिळ चित्रपटात काम केलं. यानंतर वाणीनं बेफिक्रे चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.

पहिल्याच चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर वाणीनं बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आणि त्यानंतर तिनं एका तामिळ चित्रपटात काम केलं. यानंतर वाणीनं बेफिक्रे चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.

2 / 5
वाणीनं बॉलिवूडमध्ये करियर सुरू करण्यापूर्वी हॉटेल्समध्येही काम केलं आहे. वाणीनं टूरिझममध्ये पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनं हॉटेलमध्ये इंटर्नशिप करण्यास सुरुवात केली. यानंतर वाणीनं मॉडेलिंगमध्ये करिअरला सुरुवात केली.

3 / 5
तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना वाणीनं सांगितलं होतं की तिनं वयाच्या 18-19 वर्षात मॉडेलिंगला सुरुवात केली होती आणि ती स्वतःचा खर्च स्वतः करायची. तिनं कधीच तिच्या आई -वडिलांकडे पैसे मागितले नाहीत.

4 / 5
वाणीकडे आता अनेक प्रकल्प आहेत. ती लवकरच बेल बॉटम नंतर शमशेरा आणि चंदीगड करे आशिकी मध्ये दिसणार आहे.

वाणीकडे आता अनेक प्रकल्प आहेत. ती लवकरच बेल बॉटम नंतर शमशेरा आणि चंदीगड करे आशिकी मध्ये दिसणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.