Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाचा गोल्डन गाऊनमध्ये ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

उर्वशीने आज तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यावरून चाहत्यांच्या नजरा हटल्या जात नाहीत. (Glamorous look of Urvashi Rautela in golden gown, Pictures on social media)

1/5
अभिनेत्री उर्वशी रौतेलाला चाहत्यांची कमतरता नाहीये. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात. ती तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

2/5
उर्वशीने आज तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यावरून चाहत्यांच्या नजरा हटल्या जात नाहीत.

3/5
उर्वशीने गोल्डन कलरच्या लाँग गाऊनमध्ये फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. उर्वशीच्या लूकचे चाहते वेडे झाले आहेत.

4/5
लाखो चाहत्यांनी उर्वशीचे फोटो पसंत केले आहेत. तिचे चाहते स्वतःला कमेंट्स करण्यापासून रोखू शकत नाहीत. एका चाहत्याने लिहिलं - खूप सुंदर आणि हॉट.

5/5
तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोला लाखो लोक पसंत करत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI