Happy Birthday Gautam Gulati | ‘दिया और बाती हम’, ‘महाभारत’नंतर पटकावली थेट ‘बिग बॉस’ची ट्रॉफी, जाणून घ्या अभिनेता गौतम गुलाटीबद्दल…

आजकाल गौतम गुलाटी या झगमगाटी जगतापासून दुरावत असला, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्या चाहत्यांशी जोडलेला आहे.

1/5

2/5
गौतम गुलाटी बिग बॉसच्या घरात स्पर्धक डायंड्रा सोरेससोबत रोमान्समुळे चर्चेत आला होता. ‘बिग बॉस 8’मध्ये चर्चेत आलेला गौतम गुलाटी आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आज गौतम गुलाटी 33 वर्षांचा झाला आहे.

3/5
गौतम गुलाटी हा दिल्लीचा रहिवासी आहेत. गौतम गुलाटीने ‘बिग बॉस 8’ या सीझनमध्ये सहभाग घेतला होता आणि तो सीझन जिंकल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात देखील आला होता.

4/5
बिग बॉसच्या घरात गौतम गुलाटीने आपल्या सर्वोत्तम खेळीने सर्वांना मागे टाकत त्या सीझनची ट्रॉफी जिंकली. ‘बिग बॉस 8’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान स्वतः अनेकदा गौतम गुलाटीच्या खेळाचे कौतुक करताना दिसला.

5/5
बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी गौतम एकता कपूरच्या ‘कहानी हमारा महाभारत की’ या शोमध्ये दिसला होता. या मालिकेत त्याने दुर्योधनाची भूमिका साकारली होती. तर, लोकप्रिय ‘दिया और बाती हम’ या मालिकेतही तो झळकला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI