Interesting facts about Honey Bee : शहरातील मधमाशांपेक्षा गावातील मधमाशा अधिक कष्टाळू, हे माहीत आहे का?; वाचा

खरं तर, लंडनमधील व्हर्जिनिया आणि रॉयल हॉलोवे विद्यापीठाच्या संशोधकांनी मधमाश्यांच्या 20 पोळ्याचे विश्लेषण केलं.(Interesting facts about Honey Bee: Do you know that village bees are more industrious than urban bees ?; Read on)

| Updated on: Oct 08, 2021 | 12:31 PM
तुम्ही अनेकदा मानसांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या असतील की मानव प्रचंड मेहनती असतात.  पण तीच गोष्ट कीटकांनाही लागू होते का? मधमाश्यांविषयीच्या ताज्या संशोधनाचे निकाल असेच काहीतरी सूचित करत आहेत. या संशोधनात असं म्हटलं गेलं आहे की खेड्यात दिसणाऱ्या मधमाश्या शहरी मधमाश्यांपेक्षा जास्त मेहनती असतात आणि अन्नाच्या शोधात 50 टक्के अधिक अंतर प्रवास करतात.

1 / 5
खरं तर, ब्रिटनच्या लंडनमधील व्हर्जिनिया आणि रॉयल हॉलोवे विद्यापीठाच्या संशोधकांनी मधमाश्यांच्या 20 पोळ्याचे विश्लेषण केलं. त्यांनी या पोळ्यांमध्ये मधमाशांचं 2800 वेळा विश्लेषण केलं. मधमाश्या फक्त एकमेकांशी एक विशेष प्रकारचा वागल नृत्य सादर करून संवाद साधतात आणि वागल नृत्याद्वारे ते अन्नाचा ठावठिकाणा लावतात.

2 / 5
संशोधकांनी मधमाश्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं. संशोधनादरम्यान, संशोधकांना आढळलं की शहरांमध्ये राहणाऱ्या मधमाश्या अन्नाच्या शोधात सरासरी 492 मीटर अंतर प्रवास करतात, तर खेड्यांमध्ये राहणाऱ्या मधमाश्या अन्नासाठी 743 मीटर पर्यंत प्रवास करतात. म्हणजेच ग्रामीण मधमाश्या शहरी मधमाश्यांपेक्षा 50 टक्के अधिक अंतर व्यापतात.

3 / 5
संशोधकांना असं आढळून आलं की शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात राहणाऱ्या मधमाशांनी गोळा केलेल्या साखरेचे प्रमाणात लक्षणीय फरक नाही. कारण शहरात बाग आहेत, शहरी मधमाश्यांना तिथून साखर गोळा करण्यासाठी मदत मिळते.

4 / 5
संशोधक एली लीडबीटर म्हणतात की शहरी उद्याने मधमाशांसाठी हॉटस्पॉट आहेत. येथे विविध फुलांच्या अनेक जाती लावल्या आहेत. दुसरीकडे, मधमाश्यांना शहरांपेक्षा ग्रामीण भागात त्यांचे अन्न शोधण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यासाठी त्यांना लांबचा प्रवासही करावा लागतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.