Kajol साडीत दिसते प्रचंड सुंदर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेत्री काजोल (Kajol) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सध्या काजोलचे काही साडीतले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
गुलाबी साडीत शिवालीचा कातिलाना अंदाज, सौंदर्य पाहून...
ईशा देओलचा बॉसी लूक, चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका
स्वर्गाची अप्सरा, सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा
लालपरी..., वाढदिवसानंतर प्राजक्ताच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
'टॉक्सिक'च्या ट्रेलरमध्ये एवढे दमदार डायलॉग तर सिनेमात कसे असतील?
कपूर कुटुंबाच्या चार पिढ्या एकत्र; नीतू कपूर यांनी शेअर केला दुर्मिळ फोटो
