कपिल शर्माच्या कॅमेडी शोला ‘या’ 5 गोष्टींमुळे लागतंय गालबोट, जागरूक प्रेक्षकांनी दुर्लक्ष केल्यास…

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर आता कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ची सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कपिल चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. पण शोमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या जागरूक प्रेक्षकांनी दुर्लक्ष न करता त्यावर विचार करायला पाहिजे... तर जाणून घेऊ शोमधील 5 वाईट गोष्टी...

| Updated on: Apr 02, 2024 | 2:09 PM
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बॉडीशेमिंग... किकू शारदाच्या वजनामुळे अनेक विनोद केले जातात. आजी आणि अत्या भूमिकेत दिसणाऱ्या अली असगर आणि उपासना यांच्या शारीरावर देखील अनेक विनोद केले जातात.

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बॉडीशेमिंग... किकू शारदाच्या वजनामुळे अनेक विनोद केले जातात. आजी आणि अत्या भूमिकेत दिसणाऱ्या अली असगर आणि उपासना यांच्या शारीरावर देखील अनेक विनोद केले जातात.

1 / 5
आता आपण 20 व्या शतकात आहोत, त्यामुळे यासर्व गोष्टींना मागे ठेवत पुढे जायला हवं. शोमध्ये होणारी तुलना देखील वाईट गोष्ट आहे. एवढंच नाहीतर, सुमोना हिच्या ओठांवर देखील विनोद केले जातात. सध्या देखील शोमध्ये या सर्व गोष्टी सुरु आहेत.

2 / 5
लिंगाच्या आधारावर देखील कपिल शर्मा अनेक विनोद करत असतो. महिला काहीही काम करत नाहीत, अशी प्रतिमा महिलांची शोमध्ये तयार करण्यात आली आहे. ज्यांना फक्त स्वतःसाठी उत्तम मुलगा शोधायचा आहे. आपल्या समाजात महिलांबद्दल अनेक रूढी आहेत. कपिल शर्मा शो त्याला आणखी दुजोरा देतो.  प्रेक्षक म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी लाजिरवाणी बाब आहे.

3 / 5
क्रोसड्रेसमुळे देखील शो चर्चेत असतो. क्रॉसड्रेस म्हणजे पुरुषांना स्त्रियांचे कपडे घालायला लावणे. असं करत असताना निर्मात्यांना हे माहित नसेल की ते LGBTQ समाजाच्या भावनांशी खेळत आहेत.. क्रोसड्रेसमुळे देखील शो चर्चेत असतो.

4 / 5
शोमध्ये आलेल्या पाहुण्यांचा देखील कपिल अपमान करताना दिसतो. शिवाय कपिल अभिनेत्रींसोबत करत असलेली फ्लर्टिंग देखील चर्चेचा विषय आहे. प्रेक्षकांचा देखील अपमान करताना कपिल दिसतो. पती-पत्नीच्या नात्यावर देखील कपिल कायम विनोद करत असतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.