‘झी मराठी अवॉर्ड्स 2021’मध्ये कतरीना कैफची हजेरी, कलाकारांच्या उपस्थितीत रंगला दिमाखदार सोहळा!

दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने झी मराठी अवॉर्ड्स 2021 हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला.

| Updated on: Oct 19, 2021 | 12:10 PM

1 / 5
तसेच रेड कार्पेटवर सेलिब्रिटीजनी दिमाखदार पोषाखांत दमदार हजेरी लावली. यंदाचं वर्ष अजूनच खास आहे कारण यावर्षी मराठी कलाकारांसोबत हिंदीमधल्या सुप्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. संपूर्ण भारताला आपल्या अभिनय आणि डान्सने वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गोविंदा, तसेच सुपरहिट चित्रपटांचा सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि आपल्या मनमोहक अदांनी आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री कतरीना कैफ यांनी यावर्षी झी मराठी अवॉर्ड्सना उपस्थिती दर्शवली.

2 / 5
त्याच सोबत प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांचे कलाकार देखील ग्लॅमरस अंदाजात या सोहळ्यासाठी सज्ज झाले होते. प्रत्येक मालिकेचा एक कलर कोड ठरवलेला होता.

3 / 5
मन झालं बाजींद - पिवळा, मन उडु उडु झालं - लाल, येऊ कशी तशी मी नांदायला - निळा, माझी तुझी रेशीमगाठ - जांभळा, तुझ्या माझ्या संसाराला काय हवं - भगवा, ती परत आलीये - काळा, रात्रीस खेळ चाले 3 - पांढरा या रंगात रेड कार्पेटवर सेलिब्रिटीजनी दिमाखदार पोषाखांत दमदार हजेरी लावली आणि सोहळा अजूनच रंगतदार केला.

4 / 5
झी मराठीवरील मालिकांपैकी यंदा मन झालं बाजींद, मन उडु उडु झालं, येऊ कशी तशी मी नांदायला, माझी तुझी रेशीमगाठ, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!, ती परत आलीये, रात्रीस खेळ चाले 3 या मालिकांमध्ये तीव्र चुरस बघायला मिळणार आहे. ‘झी मराठी अवॉर्ड’ सोहळा रविवार 30 ऑक्टोबर संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर प्रसारित होईल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.