AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणची चेडवा ‘कोकण हार्टेड गर्ल’ दिसताला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात?

Kokan Hearted Girl Ankita Walawalkar may Inter in Big Boss Marathi : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकर बिग बॉसमध्ये दिसणार असल्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर याबाबच्या पोस्ट पाहायला मिळत आहे. वाचा...

| Updated on: Jul 23, 2024 | 3:43 PM
Share
बिग बॉस मराठीचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या या नव्या सिझनमध्ये कोण- कोण असणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यातच प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर या शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा होतेय.

1 / 5
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात 'कोकण हार्टेड गर्ल'  बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये दिसणार असल्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर अर्थात 'कोकण हार्टेड गर्ल' बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनमध्ये दिसणार असल्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.

2 / 5
बिग बॉसबाबत अपडेट देणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. अंकिता प्रभू वालावलकर बिग बॉसमध्ये दिसणार असल्याचं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

बिग बॉसबाबत अपडेट देणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. अंकिता प्रभू वालावलकर बिग बॉसमध्ये दिसणार असल्याचं या पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

3 / 5
अंकिता प्रभू वालावलकर सोशल मीडियावरही प्रचंड अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिने शेअर केलेल्या पोस्टवरही कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला बिग बॉसच्या घरात जाण्याबद्दल विचारलं आहे. बिग बॉसमध्ये जाणार आहेस का? तुला तिथं पाहायला आवडेल, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

4 / 5
'कोकण हार्टेड गर्ल' बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र बिग बॉस आणि अंकिता प्रभू वालावलकरने याबाबत कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही. त्यामुळे 28 जुलैला बिग बॉसचा पहिला एपिसोड प्रसारित होईपर्यंत चाहत्यांना वाट पाहावी लागेल.

5 / 5
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.