AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kranti Redkar : चर्चा समीर वानखेडेंची चर्चा मग बायकोची का नको? क्रांतीचे फोटो पुन्हा व्हायरल

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर ही अभिनेत्री आहे. सौंदर्याच्या बाबतीत, क्रांती रेडकर वानखेडे अगदी मोठ्या अभिनेत्रींनाही मागे सोडते. आज आम्ही तुम्हाला क्रांतीबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. (Kranti Redkar: The Officer who arrested Aryan Khan, Sameer Wankhede's wife is an actress, worked with Ajay Devgn)

| Edited By: VN | Updated on: Oct 06, 2021 | 12:51 PM
Share
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणाऱ्या एनसीबी अधिकाऱ्याबद्दल सध्या बरीच चर्चा आहे. लोक नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना सिंघम म्हणत आहेत. समीरच्या नेतृत्वाखाली रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात, ड्रग्ज कनेक्शनच्या बाबतीत समीर वानखेडेचं नावही समोर आलं होतं. समीर त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात कसे आहे हे सर्वांना माहीत आहे, पण त्यांचे वैयक्तिक आयुष्य कोणाभोवती फिरते, ते सर्वांना जाणून घ्यायचं आहे. आज आम्ही तुम्हाला समीरच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत.

1 / 8
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या अभिनेत्री आहेत. सौंदर्याच्या बाबतीत, क्रांती रेडकर वानखेडे अगदी मोठ्या नायिकांनाही मागे सोडतात. आज आम्ही तुम्हाला क्रांतीबद्दल सांगणार आहोत.

2 / 8
क्रांती रेडकर वानखेडे मुंबईची रहिवासी आहे. तिचा जन्म मुंबईत झाला आणि ती तिथेच वाढली. तिने कार्डिनल ग्रेसियस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. तिने रामनारायण रुईया महाविद्यालयातून पुढील शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर क्रांतीने अभिनय क्षेत्राकडे वाटचाल केली.

3 / 8
क्रांती रेडकर वानखेडेचा पहिला चित्रपट हा मराठी चित्रपट होता. तिने 'सून असावी अशी'मध्ये काम केलं. यामध्ये तिच्यासोबत अंकुश चौधरी दिसला होता. हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला. यानंतर तिने अजय देवगणच्या 'गंगाजल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. क्रांती ही तीच मुलगी होती जिचं चित्रपटात अपहरण झालं होतं.

4 / 8
क्रांती रेडकर वानखेडेने मराठी चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत. यामध्ये 'कोंबडी पळाली', 'तंगडी धरून' सारख्या गाण्यांचा समावेश आहे. ही गाणी 'जत्रा' चित्रपटातील आहेत. या चित्रपटाच्या गाण्याचे संगीत बॉलिवूडच्या 'चिकनी चमेली' या गाण्यात वापरलं गेलं.

5 / 8
क्रांती रेडकर वानखेडेने 2015 साली काकन या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं. या चित्रपटात उर्मिला कानिटकर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अभिनेत्रीसोबतच तिला दिग्दर्शक म्हणूनही पसंती मिळाली.

6 / 8
क्रांती रेडकर वानखेडे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. तिचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दररोज ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते. तिचे मेकअप व्हिडीओ देखील व्हायरल होतात. ती इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांना मेकअप टिप्स देते.

7 / 8
2017 मध्ये समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर वानखेडे यांचं लग्न झालं. दोघंही जुळ्या मुलींचे पालक आहेत. क्रांती रेडकर अनेकदा समीरसोबत फोटो शेअर करते.

8 / 8
Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!

आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट