क्रिती सेनॉन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. क्रितीचा भेडिया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये क्रिती व्यस्त आहे.
1 / 5
क्रिती कितीही बिझी असली तरीही क्रिती आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.
2 / 5
भेडिया या चित्रपटामध्ये क्रिती सेनॉन वरुण धवनसोबत दिसणार आहे. क्रिती आणि वरुण धवन यांना सोबत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
3 / 5
क्रिती सेनॉन आणि वरुण धवनचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये क्रितीचा लूक जबरदस्त दिसतोय.
4 / 5
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये ब्लॅक नेट साडी क्रितीने घातली आहे. यामध्ये क्रितीचा ग्लॅमरस लूक दिसतोय.