माधुरी दीक्षित हिच्या पिवळ्या ड्रेसमध्ये दिलखेच अदा, फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Apr 09, 2024 | 5:08 PM
 अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

1 / 5
माधुरी दीक्षित वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

माधुरी दीक्षित वयाच्या 56 व्या वर्षी देखील प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील माधुरी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

2 / 5
चाहते अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. आता देखील अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते प्रेम व्यक्त करत आहेत.

चाहते अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. आता देखील अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते प्रेम व्यक्त करत आहेत.

3 / 5
माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
 माधुरी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. माधुरी फक्त अभिनेत्री नाहीतर, उत्तम कथक नृत्यांगना देखील आहे.

माधुरी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. माधुरी फक्त अभिनेत्री नाहीतर, उत्तम कथक नृत्यांगना देखील आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.