AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit | वयाच्या ५५ व्या वर्षीही ‘धक धक गर्ल’च्या दिलखेच अदा; फोटो व्हायरल

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून माधुरी चाहत्यांच्या संपर्कात राहते.

| Updated on: Sep 29, 2023 | 7:43 PM
Share
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. ९० व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. फक्त अभिनय नाही तर, कथक नृत्याच्या माध्यमातून देखील माधुरी चाहत्यांना घायाळ करते.

1 / 5
आता सोशल मीडियावर अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहेय. वयाच्या ५५ व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीचा साडीतील अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे..

2 / 5
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माधूरीने कॅप्शनमध्ये 'ख्वाब हो या तुम हकीकत हो...' असं लिहिलं आहे. चाहते देखील माधुरीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
 अभिनेत्री माधुरी दीक्षित कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अधिक फुलून दिसतं. . सध्या अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

4 / 5
सध्या सर्वत्र माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर माधुरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. माधुरी फक्त अभिनेत्री नसून प्रसिद्ध कथक नृत्यांगना देखील आहे.

सध्या सर्वत्र माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर माधुरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. माधुरी फक्त अभिनेत्री नसून प्रसिद्ध कथक नृत्यांगना देखील आहे.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना