अर्जुन कपूर याचा पत्ता कट? मलायका अरोरा हिची वाढली या गायकासोबत जवळीकता
बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी मलायका कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. मलायका अरोरा हिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचे प्रचंड प्रेम देखील मिळते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
