Malaika Arora: वडिलांच्या मृत्यूनंतर मलायकाचे ‘ते’ 10 फोटो समोर, दोन फोटो अत्यंत खास

Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या वडिलांची चर्चा रंगली आहे. वडिलांच्या निधनानंतर मलायकाचे वडिलांसोबत 10 फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 12, 2024 | 11:33 AM
अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी स्वतःचं जीवन संपवलं आहे.

1 / 10
सध्या सर्वत्र  मलायकाच्या वडिलांच्या निधनाची खळबळ उडालेली असताना, अभिनेत्रीचे वडिलांसोबत काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सध्या सर्वत्र मलायकाच्या वडिलांच्या निधनाची खळबळ उडालेली असताना, अभिनेत्रीचे वडिलांसोबत काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 10
फोटोंमध्ये अनिल मेहता आनंदी दिसत आहेत. मेहता यांनी कुटुंबियांसोबत घालवलेले क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फोटोंमध्ये अनिल मेहता आनंदी दिसत आहेत. मेहता यांनी कुटुंबियांसोबत घालवलेले क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

3 / 10
मीडिया रिपोर्टनुसार, अनिल मेहता यांची गेल्या वर्षी प्रकृती स्थिर नव्हती. त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, अनिल मेहता यांची गेल्या वर्षी प्रकृती स्थिर नव्हती. त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

4 / 10
सांगायचं झालं तर, मलायका लहान असतानाच वडिलांना साथ सोडली होती. तेव्हा अभिनेत्री फक्त 11 वर्षांची होती.

सांगायचं झालं तर, मलायका लहान असतानाच वडिलांना साथ सोडली होती. तेव्हा अभिनेत्री फक्त 11 वर्षांची होती.

5 / 10
अनिल मेहता अभिनेत्रीचे सावत्र वडील असल्याची देखील चर्चा रंगली आहे. दोघांमध्ये 11 वर्षांचं अंतर आहे.

अनिल मेहता अभिनेत्रीचे सावत्र वडील असल्याची देखील चर्चा रंगली आहे. दोघांमध्ये 11 वर्षांचं अंतर आहे.

6 / 10
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दोन फोटो खास आहेत. एकामध्ये अनिल मेहता संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहेत. तर फोटोमध्ये अभिनेता अर्जुन कपूर देखील मलायकाच्या कुटुंबासोबत दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये दोन फोटो खास आहेत. एकामध्ये अनिल मेहता संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहेत. तर फोटोमध्ये अभिनेता अर्जुन कपूर देखील मलायकाच्या कुटुंबासोबत दिसत आहे.

7 / 10
अभिनेत्रीच्या वडिलांना इतक टोकाचं पाऊल का उचललं? याची पोलीस कसून चौकशी करत आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता मलायकाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेत्रीच्या वडिलांना इतक टोकाचं पाऊल का उचललं? याची पोलीस कसून चौकशी करत आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता मलायकाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला.

8 / 10
मृत्यूनंतर मलायकाच्या वडिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता रिपोर्टकडे लागलं आहे.

मृत्यूनंतर मलायकाच्या वडिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता रिपोर्टकडे लागलं आहे.

9 / 10
वडिलांच्या निधनांतर मलायका हिने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र मलायकाच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

वडिलांच्या निधनांतर मलायका हिने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. सध्या सर्वत्र मलायकाच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

10 / 10
Follow us
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.